आपली यारी या नव्या को-या गाण्याने विक्रम केलाच आहे... ह्या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलीयन व्ह्युज मिळाले....मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनियर म्युझिक डायरेक्टर अशी ओळख असलेल्या प्रशांतच्या नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी आपली यारी हे गाणे सोशल मीडियाव्दारे लाँच केले....बॉलीवूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले...
फ्रेंडशीपडेच्या आगळा वेगळा साजरा केलाआपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे....
तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे...

#PrarthanaBehere #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber